Thursday, September 11, 2025 03:46:10 AM
आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात भारताने यूएई संघाचा सामना करण्यासाठी नाणेफेक जिंकली आहे.
Jai Maharashtra News
2025-09-10 19:56:35
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात रोमांचक मानला जातो. नेहमीप्रमाणे, या सामन्याची तिकिटे काही तासांतच विकली जातील, अशी अपेक्षा होती.
2025-09-10 17:11:31
इंडियन क्रिकेट टीम स्टार ऑल-राऊंडर हार्दिक पांड्याने आशिया चषक 2025 च्या आधीच प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रशिक्षण सत्रादरम्यान, त्याची नवीन केशरचना आणि त्याच्या घड्याळाची खूप चर्चा आहे.
Amrita Joshi
2025-09-09 16:49:48
मागच्या पर्वात हार्दिक पंड्याने केलेल्या चुकीमुळे क्रिकेट नियामक मंडळाने त्याला पहिल्या सामन्यासाठी बंदी घातली होती. त्यासोबतच, जसप्रीत बुमराहदेखील गंभीर दुखापतीमुळे अनुपस्थित होता.
Ishwari Kuge
2025-03-24 16:23:44
हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो IPL २०२५ च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी मुंबईने नवा कर्णधार निवडला आहे.
2025-03-20 15:48:22
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने वनडे क्रमावारी जाहीर केली.
Gaurav Gamre
2025-03-12 17:53:44
संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने विजयाचा आनंद साजरा करत भांगड्राचा ठेका धरला आणि त्याला साथ दिली माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूंनी!
Samruddhi Sawant
2025-03-10 13:37:37
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव 241 धावांवर संपवला. भारताला विजयासाठी 242 धावा कराव्या लागणार आहेत.
2025-02-23 18:40:22
मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती केली आहे. पण तो आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
2025-02-17 14:50:20
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात
Ayush Yashwant Shetye
2025-02-11 14:14:10
१९ फेब्रुआरीपासून सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, बांगलादेश विरुद्ध असेल भारताचा पहिला सामना
2025-02-11 11:24:32
5 सामन्यांचा मालिकेत भारताची 3-1 अशी आघाडी
2025-02-01 15:58:42
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Omkar Gurav
2025-01-08 08:53:25
दिन
घन्टा
मिनेट